International women’s day 2022

 International women’s day 2022 Celebration

महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थीनी यांना सूचित करण्यात येते की, “जागतिक महिला दिन” निमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन दि. ०८/०३/२०२२ रोजी दु. ३ नंतर करण्यात आलेले आहे. सदर उपक्रमामध्ये सहभाग घेण्याकरिता खालील गूगल फॉर्म लिंक मध्ये सविस्तर माहिती देण्यात यावी. प्रत्येक स्पर्धेतील ०३ विजेत्यास प्रमाणपत्र मिळेल.

लिंक: https://forms.gle/JBEWjFbft5Ybr91f6