Instrumentation &Control Department Online Parent-Teacher meeting on 26 May 2020

आदरणीय पालक,
नमस्कार…..
आशा करतो की सध्याच्या परीस्थीतमध्ये आपण सर्वजन आपल्या घरी सुखरुप आहात.

🏵 *इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभाग, म.वि.प्र. समाज के.बी.टी इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक – १३* 🏵

📌 *मंगळवार दि. २६ मे २०२० रोजी सकाळी १० वाजता* ऑनलाईन *पालक मेळावा* आयोजित करीत आहोत.

📌 तरी आपणांस या पालक मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

📌 ह्या मेळाव्यासाठी आपणांस खालील लिंकवर आपली *नोंदणी* करावयाची आहे.
https://forms.gle/XLivVHHdsHnMvyQc9

📌 हा ऑनलाईन पालक मेळावा *Google Meet App* ह्या माध्यमाद्वारे आयोजित केला जाणार आहे.

📌 ह्या मेळाव्याची सर्व माहिती जसे कि जॉईनिंग लिंक वगैरे आपणांस मेळावा सुरु होण्याच्या एक तासाआधी आपल्या *Parents WhatsApp Group* मध्ये पाठवली जाईल.

📌 आपण खाली दिलेल्या लिंकवरून *Google Meet App* आपल्या मोबाईलमध्ये *Install* करू शकता.
_*Android :*_ https://bit.ly/2Totlqy

_*iPhone :*_ https://apple.co/2WHLWzQ

📌 तरी आपण ह्या ऑनलाईन पालक मेळाव्यास उपस्थित रहावे हि नम्र विनंती.

*सर्व स्टाफ*
_(इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभाग)_

🏡 *घरी राहा, सुरक्षित रहा* 🏡